नमस्कार मित्रांनो आपल्या प्रीमियम टेलिग्राम चैनल वरती दररोज 3 ते 4 इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंगचे कॉल (CE & PE )दिले जातात. प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर Zerodha, Upstox, Angle one , Dhan & Alice Blue यापैकी कोणत्याही डिस्काउंट ब्रोकरकडे आमच्या रेफरल लिंक द्वारे डिमॅट अकाउंट ओपन करणे अनिवार्य आहे. डिमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी आवश्यक असणारा फंड डिमॅट अकाउंट मध्ये ऍड करून 8459775427 या व्हाट्सअप नंबर वरती मेसेज करा. आपण लाईफ टाईम प्रीमियम चे सदस्य बनाल. प्रीमियम ग्रुप जॉईन करण्यापूर्वी आमचे रिस्क मॅनेजमेंट समजून घेणे आवश्यक आहे. इंडेक्स कॉलची ऍक्युरेसी कोणत्याही परिस्थितीत 60% च्या वरती जाणार नाही. आम्ही बँक निफ्टी इंडेक्स साठी 22 पॉईंट्स , निफ्टी इंडेक्स 11 पॉईंट्स, फिननिफ्टी 15 पॉईंट्सचा स्टॉप लॉस असतो. प्रत्येक ट्रेडच्या पाठीमागे या प्रमाणात रिस्क घ्यायची तुमची क्षमता असेल तरच प्रीमियम टेलिग्राम चैनल जॉईन करण्यासाठी अकाउंट ओपन करावे. डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्ही जर ॲक्टिव्ह ट्रेडिंग करत असाल आणि तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी उत्सुक असाल तर तुमच्यासाठी आम्ही बाजारबुल प्रो ट्रेडर हा कोर्स लाईफ टाईम फ्री मध्ये देणार आहोत.
पुढील इमेज मध्ये ब्रोकरेज चार्जेस आणि अकाउंट ओपनिंग चार्जेस व AMC दर्शवण्यात आले आहेत.
Brokerage Name | Brokerage Charges | AMC Charges | Account Opening Charges |
Zerodha | Rs. 20 per trade (irrespective of trade value) or 0.03% (whichever is lower) | Rs. 300 per year | Rs. 200 |
Upstox | Rs. 20 per trade (irrespective of trade value) or 0.05% (whichever is lower) | Rs. 150 per year | Rs. 249 |
Angel One | Rs. 20 per trade (irrespective of trade value) or 0.30% (whichever is lower) | Rs. 450 per year | Free |
Alice blue | Rs. 20 per trade (irrespective of trade value) or 0.01% (whichever is lower) | Rs. 400 per year | Free |
Dhan | Rs. 20 per trade (irrespective of trade value) or 0.01% (whichever is lower) | Rs. 300 per year | Free |