बुलिश एन्गल्फिंग पॅटर्न हा हा दोन कॅण्डल पासून तयार होणारा बुलिश पॅटर्न आहे. जो डाऊन ट्रेंडच्या शेवटी तयार होतो. आणि तेथून अप ट्रेंडला सुरुवात होते. या पॅटर्नमध्ये पहिल्या दिवशी स्मॉल रेड बेअरीश कॅन्डल तयार होते. जे मार्केटमध्ये बेअरीश डाऊन ट्रेंड असल्याचे दाखवते. त्यानंतरच्या दिवशी लॉंग ग्रीन बुलिश कॅन्डल तयार होते. जी संपूर्णपणे अगोदरच्या दिवशीच्या बेअरीश कॅन्डलच्या रियल बॉडीला एन्गल्फ करते म्हणजे तिला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेते. पाठीमागच्या कॅण्डलच्या High च्या वरती कॅण्डल निघाली का मार्केटचा ट्रेंड चेंज होतो.
Bullish Engulfing Candlestick Pattern बुलिश एन्गल्फिंग पॅटर्न
RELATED ARTICLES