Friday, October 4, 2024
spot_img
Homeशिकाब्रेकआउट ट्रेडिंग कसे करावे How to do Breakout Trading

ब्रेकआउट ट्रेडिंग कसे करावे How to do Breakout Trading

ब्रेकआउट ट्रेडिंग (Breakout Trading)ही एक बेस्ट ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे. ज्यामध्ये  समभागाची (Stocks ) खरेदी किंवा विक्री समाविष्ट असते. जेव्हा एखाद्या स्टॉकची किंमत सपोर्ट किंवा रजिस्टन्स लेवल ब्रेक करून पुढे जाते. तेव्हा त्यास ब्रेक आउट  झाला असे समजतात. ब्रेकआउट  ट्रेडिंगसाठी सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी समजून घ्या. 

  1. स्टॉकचा सपोर्ट रजिस्टन्स ओळखता आला पाहिजे. 
  2. प्राईज ऍक्शन माहित असावे .
  3.  चार्ट वरती ब्रेक आऊटची वाट बघा. 
  4.  योग्य टाईमला ट्रेडमध्ये एन्ट्री करा.
  5.  तुमचा स्टॉप लॉस आणि किती टक्के प्रॉफिट घ्यायचा आहे याची लेव्हल निश्चित करा. 
  6.  ट्रेडमध्ये प्रवेश केल्यानंतर ट्रेडवर काळजीपूर्वक लक्ष ठेवा.

आयडियल ब्रेक आऊट कसा ओळखावा

1) ATH मधून स्टॉक बाहेर येत असताना खरेदी करा.

2) ज्या स्टॉकची relative strength  मजबूत आहे असाच स्टॉक खरेदी करावा.  

३) स्टॉक नॅरो रेंज मधून बाहेर येताना ट्रेड करा.

4) कमीत कमी एक वर्षानंतर स्टॉक रेंज ब्रेक करत असेल तर खरेदी करा.

5) चार्ट पॅटर्न आणि Moving average  सोबत  ब्रेकआउट झाल्यावर खरेदी करा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page