पाठीमागील 4 ट्रेडिंग दिवसापासून निफ्टी इंडेक्स मध्ये तेजी आहे. गुरुवार रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस मध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदी केली आहे. पाठीमागील 2 ट्रेडिंग सेशन पासून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या फ्लो देखील वाढला आहे. गुरुवार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1653 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. अमेरिकेतील मेटा कंपनीच्या चांगल्या रिझल्ट नंतर जोरदार तेजी दिसून आली आहे.
शुक्रवारी ट्रेडिंग करण्यापूर्वी ट्रेड सेटअप जाणून घ्या…
RELATED ARTICLES