नमस्कार मित्रांनो प्रोफेशनल ट्रेडर कोर्सची नवीन बॅच 15 मे पासून सुरू होत आहे. मित्रांनो तुम्हाला या कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर कमीत कमी 06 महिन्याचा ऑप्शन ट्रेडिंगचा अनुभव असेल आणि तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर हा कोर्स जॉईन करू शकता. या कोर्सच्या कालावधी 2 महिने असून यातील काही लाईव्ह लेक्चर संध्याकाळी 8 ते 10 PM या दरम्यान होतील व काही लाईव्ह लेक्चर सकाळी 9.30 ते 11 AM यादरम्यान होतील. प्रोफेशनल ट्रेडर कोर्स मधील जे कंटेंट आहे, त्यापैकी 70 टक्के कंटेंट हे ऑलरेडी रेकॉर्ड लेक्चर बघावे लागतील. प्रोफेशनल ट्रेडर कोर्सची प्रवेश फी 24000 आहे. या कोर्समध्ये पुढील कंटेंट आपणास शिकवण्यात येईल.
https://zmvrv.on-app.in/app/oc/343929/zmvrv