UPI Payment Update: यूपीआयद्वारे आता करा 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट, जाणून घ्या कोणत्या श्रेणीसाठी वाढली लिमिट

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 8 डिसेंबर 2023 पासून रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसाठी यूपीआय पेमेंटची रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.

Read more