Contact
BazaarBull शी संपर्क साधा 🙏
शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, SIP किंवा फ्री कोर्सबद्दल काही प्रश्न आहे? बिनधास्त विचारा. शक्यतो २४ तासांत उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
आमच्याबद्दल
प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी
प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी हे अर्थशास्त्र विषयात Ph.D. आणि SET उत्तीर्ण असलेले प्राध्यापक आणि BazaarBull या उपक्रमाचे संस्थापक आहेत. अर्थशास्त्राचा अभ्यास आणि प्रत्यक्ष बाजाराचा अनुभव यांची सांगड घालून, मंगळवेढ्यासारख्या ग्रामीण भागातून ते मराठी माणसाला शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि वैयक्तिक अर्थनियोजन आपल्या मायबोलीत, सोप्या भाषेत शिकवतात.
शेतकरी असो, नोकरदार असो, गृहिणी असो की छोटा व्यावसायिक, प्रत्येकाला पैशाची समज यावी, फसवणुकीपासून वाचता यावं आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे पहिलं पाऊल टाकता यावं, हेच त्यांचं ध्येय आहे. “अर्थसाक्षर महाराष्ट्र” हा त्यांचा संकल्प आहे.
संपर्क माहिती
सकाळी १० ते सायंकाळी ७
आम्ही कशासाठी मदत करू शकतो?
✅ यासाठी नक्की संपर्क करा
- फ्री शेअर मार्केट कोर्सचा Login ID
- वेबसाईटवरील कॅल्क्युलेटर वापरताना अडचण
- म्युच्युअल फंड SIP सुरू करणे
- Demat अकाउंट उघडण्यासाठी मार्गदर्शन
- सेमिनार, वर्कशॉप किंवा collaboration
❌ आम्ही हे देत नाही
- कोणत्याही शेअरच्या खरेदी-विक्रीच्या टिप्स किंवा कॉल्स
- “पैसे डबल” किंवा guaranteed return च्या योजना
- तुमच्या वतीने trading किंवा account हाताळणे
⚠️ फसवणुकीपासून सावध राहा
BazaarBull किंवा प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी यांच्या नावाने कोणी Telegram/WhatsApp ग्रुपमध्ये टिप्ससाठी किंवा “गुंतवणुकीसाठी” पैसे मागत असेल, तर तो फ्रॉड आहे. आमचा अधिकृत नंबर फक्त 8459775427 आणि अधिकृत email फक्त sant.sury@gmail.com आहे.
मेसेज पाठवा
नोंदणी माहिती: AMFI Registered Mutual Fund Distributor (ARN: 157995 / E287912) · Authorised Person – Zerodha Broking Ltd (SEBI Reg. No. INZ000031633), NSE AP Reg. No. AP2516002991.
Disclaimer: या वेबसाईटवरील सर्व माहिती फक्त शैक्षणिक (educational) हेतूने आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला (investment advice) किंवा शेअर खरेदी-विक्रीची शिफारस नाही. आम्ही SEBI Registered Investment Adviser किंवा Research Analyst नाही. म्युच्युअल फंड व शेअर बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.