मुख्य मजकुराकडे जा
BazaarBull BazaarBull अर्थसाक्षर महाराष्ट्र

XIRR Calculator

XIRR कॅल्क्युलेटर (Extended Internal Rate of Return) PRO विश्लेषक

SIP, म्युच्युअल फंड, शेअर्स आणि अनियमित गुंतवणुकीचा खरा वार्षिक परतावा (XIRR %) अचूक मोजा

BazaarBull अर्थसाक्षर महाराष्ट्र • डॉ. संतोष सूर्यवंशी
रेडीमेड उदाहरणे:
SIP / गुंतवणूक रक्कम
₹
Frequency
Start Date
Valuation / Redemption Date
तुमच्या गुंतवणुकीचे आजचे एकूण मूल्य किंवा मिळालेली रक्कम
₹
वास्तविक वार्षिक परतावा (XIRR %) उत्कृष्ट परतावा 🚀
17.84% p.a.
प्रत्येक हप्त्याच्या वेळेनुसार मोजलेला अचूक चक्रवाढ दर
निव्वळ नफा / तोटा (Net Gain) ₹ 1,65,000
एकूण व्यवहार / हप्ते 46 हप्ते
एकूण गुंतवणूक (Total Invested)
₹ 4,60,000
सध्याचे / मिळालेले मूल्य (Total Value)
₹ 6,25,000
निरपेक्ष परतावा (Absolute Return)
+35.87%
FD (7%) पेक्षा जास्तीचा नफा
+10.84%
भांडवल विरुद्ध नफा गुणोत्तर (Capital vs Gain) कालावधी: 3.83 वर्षे
मुद्दल: 74%
नफा: 26%
१. XIRR म्हणजे काय?

XIRR (Extended Internal Rate of Return) म्हणजे वेगवेगळ्या तारखांना केलेल्या गुंतवणुकीवर (जसे की SIP किंवा शेअर्स खरेदी-विक्री) मिळणारा खरा वार्षिक चक्रवाढ परतावा होय.

२. CAGR आणि XIRR मधील फरक
  • CAGR: फक्त एकरकमी (Lumpsum) गुंतवणुकीसाठी वापरला जातो.
  • XIRR: दरमहा SIP, स्टेप-अप गुंतवणूक किंवा मध्येच पैसे काढल्यास अचूक परतावा मोजण्यासाठी XIRR च वापरावा लागतो.
३. चांगला XIRR किती मानला जातो?
  • 7% – 8%: बँक FD किंवा डेट फंड परतावा.
  • 12% – 15%: लार्ज-कॅप / इंडेक्स म्युच्युअल फंड SIP.
  • 15% पेक्षा जास्त: उत्कृष्ट इक्विटी पोर्टफोलिओ परतावा.
शेअर करा: WhatsApp Facebook X

तुमची प्रतिक्रिया लिहा

Your email address will not be published. Required fields are marked *