Diwali Gift & Income Tax: दिवाळी भेटवस्तू आणि कर नियम

भारतात, दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या निमित्ताने भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. कुटुंबातील सदस्यांपासून ते मित्रांपर्यंत आणि सहकाऱ्यांपासून कंपन्यांपर्यंत भेटवस्तू देण्याचा ट्रेंड आहे.

Read more