NPS Calculator
Step-Up गुंतवणूक, 80CCD(1B) कर बचत आणि महागाई-समायोजित पेन्शनचे अचूक गणित
| वय (Age) | मासिक SIP | वार्षिक गुंतवणूक | एकूण गुंतवणूक | मिळालेले व्याज | वर्षाअखेरीस एकूण निधी |
|---|
- कलम 80CCD(1): ₹1.5 लाख मर्यादेअंतर्गत कर सवलत (80C सोबत).
- कलम 80CCD(1B): स्वतंत्र ₹50,000 अतिरिक्त कर सवलत (30% टॅक्स स्लॅबमध्ये दरवर्षी ₹15,600 बचत).
- करमुक्त निधी: निवृत्तीवेळी काढला जाणारा 60% एकरकमी निधी पूर्णपणे करमुक्त असतो.
दरवर्षी महागाई 6% दराने वाढते. जर तुम्ही दरवर्षी तुमची NPS गुंतवणूक फक्त 5% ते 10% ने वाढवली (Step-Up), तर तुमचा निवृत्ती निधी सामान्य SIP पेक्षा जवळपास दुप्पट होऊ शकतो आणि निवृत्तीनंतरचा जीवनस्तर उंचावतो.
- 60% एकरकमी (Lumpsum): वयाच्या 60 व्या वर्षी तुम्ही कमाल 60% रक्कम बँक खात्यात घेऊ शकता.
- 40% पेन्शन (Annuity): किमान 40% रक्कम PFRDA मान्यताप्राप्त विमा कंपनीच्या पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणे अनिवार्य असते.

डॉ. संतोष सूर्यवंशी हे Bazaarbull Trading Academy चे संस्थापक आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात Ph.D. केली आहे, SET परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ते NISM व NCFM प्रमाणित आहेत. त्यांना सहाय्यक प्राध्यापक म्हणून 5+ वर्षांचा आणि ट्रेडिंग व गुंतवणुकीचा 9+ वर्षांचा अनुभव आहे. शेअर मार्केट, Options, SIP आणि Personal Finance हे विषय ते सोप्या मराठीत शिकवतात. “अर्थसाक्षर महाराष्ट्र” हे त्यांचं ध्येय आहे.
Zerodha Broking Ltd.: SEBI Reg. No.: INZ000031633 | AP Name: SANTOSH DASHARATH SURYAWANSHI | NSE AP reg. no.: AP2516002991