Bazaar Bull

Wednesday, January 22, 2025
spot_img
HomeशिकाHow to do Breakout Trading in Marathi ...

How to do Breakout Trading in Marathi ब्रेकआउट ट्रेडिंग कसे करावे

-

How to do Breakout Trading in Marathi ब्रेकआउट ट्रेडिंग ही ट्रेडिंगमधील एक लोकप्रिय आणि प्रभावी स्ट्रॅटेजी आहे. यात समभागांची (stocks) खरेदी किंवा विक्री केली जाते, जेव्हा स्टॉकची किंमत सपोर्ट किंवा रजिस्टन्स लेव्हल ब्रेक करते. ब्रेकआउट म्हणजे स्टॉकने एका निश्चित किंमत पातळीला ओलांडून नवीन ट्रेंडमध्ये प्रवेश करणे.

ब्रेकआउट ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी खालील गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे

ब्रेकआउट ट्रेडिंगसाठी तयारी:

  1. ट्रेडवर लक्ष ठेवा: एकदा ट्रेड सुरू झाल्यावर बाजाराच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवा.
  2. सपोर्ट आणि रजिस्टन्स: चार्टवर स्टॉकचा सपोर्ट आणि रजिस्टन्स ओळखता आला पाहिजे. हे ब्रेकआउटसाठी आधारभूत पातळी असते.
  3. प्राईज ऍक्शन (Price Action): स्टॉकचा प्राईज मूव्हमेंट म्हणजेच प्राईज ऍक्शन समजून घ्या. ही माहिती ट्रेंडची दिशा ओळखण्यास मदत करते.
  4. ब्रेकआउटची प्रतीक्षा: चार्टवर ब्रेकआउट होण्याची वाट बघा. घाई करून ट्रेडमध्ये प्रवेश करू नका.
  5. योग्य टायमिंग: ट्रेडमध्ये योग्य वेळेत एन्ट्री करा. उशीर झाल्यास प्रॉफिटची संधी कमी होऊ शकते.
  6. स्टॉप लॉस आणि प्रॉफिट लेव्हल: ट्रेड सुरू करण्यापूर्वीच स्टॉप लॉस आणि प्रॉफिट किती घ्यायचं हे ठरवा.

How to do Breakout Trading in Marathi

आयडियल ब्रेक आऊट कसा ओळखावा

चार्ट पॅटर्न आणि Moving Average: चार्ट पॅटर्न आणि मूव्हिंग अॅव्हरेज सोबत ब्रेकआउट झाल्यावर खरेदी करा.

ATH (All Time High): स्टॉक ऑल टाईम हाय तोडून बाहेर येत असेल तर खरेदी करा.

Relative Strength: स्टॉकची relative strength मजबूत असल्यास तो खरेदीसाठी योग्य असतो.

नॅरो रेंज ब्रेकआउट: स्टॉक नॅरो रेंजमधून बाहेर येताना खरेदी करा.

लाँग टर्म ब्रेकआउट: किमान एका वर्षानंतर जर स्टॉकने रेंज ब्रेक केली, तर अशा स्टॉकमध्ये गुंतवणूक करा.

How to do Breakout Trading in Marathi

open free demat account zerodha

open free demat account angel broking

Santosh suryawanshi
Santosh suryawanshihttps://bazaarbull.in
Dr.Santosh Suryawanshi Ph.D & SET in Economics NISM & NCFM Certified

LATEST POSTS

बुलिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न: एक सखोल मार्गदर्शन

स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना कॅन्डलस्टिक पॅटर्न्स समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यापैकी एक प्रभावी आणि लोकप्रिय पॅटर्न म्हणजे बुलिश इंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न. या लेखात आपण...

हॅमर कॅण्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय?

हॅमर कॅण्डलस्टिक पॅटर्न हा technical analysis चा एक महत्त्वाचा भाग आहे. जो प्रामुख्याने किंमतीतील बुलिश रिव्हर्सल (Bullish Reversal) सिग्नल दर्शवतो. हा पॅटर्न बाजाराच्या खालच्या टप्प्यावर...

Follow us

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Most Popular

spot_img

You cannot copy content of this page