No.01 Professional trader course in Marathi ऑप्शन ट्रेडिंग कोर्सची माहिती कोर्सची तारीख: 60 Day कोर्सचे स्वरूप: हे एक पूर्णपणे ऑनलाइन कोर्स आहे ज्यामध्ये १००% रेकॉर्डेड लेक्चर दिले जातील. यासोबतच साधारण 11 Live (9.30 am to 11.30 am )लेक्चर होतील ज्यात तुम्हाला तुमचे प्रश्न विचारता येतील. जो विद्यार्थी रेकॉर्डेड लेक्चर बघून शिकण्यास उत्सुक आहे आणि त्यानुसार शिकून प्रश्न विचारू इच्छितो, त्यांच्यासाठी हा कोर्स सर्वात उपयुक्त आहे.
कोर्सचा उद्देश:
नवशिक्या आणि अनुभवी ट्रेडर्सना इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रवीण बनवणे आणि मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये देणे हे या कोर्सचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
कोर्सचा समावेश:
ट्रेडिंग सायकॉलॉजी: यशस्वी ट्रेडिंगसाठी आवश्यक असलेली योग्य मनोवृत्ती आणि मानसिकता.
रिस्क मॅनेजमेंट: आपल्या गुंतवणुकीचे संरक्षण आणि धोके कमी करण्याच्या पद्धती.
मनी मॅनेजमेंट: कॅपिटलची योग्य रचना आणि फंड मॅनेजमेंटच्या टिप्स.
ट्रेडिंग जर्नल: आपले ट्रेड्स योग्य प्रकारे रेकॉर्ड करण्याची कला.
ऑप्शन Buy आणि Selling: ऑप्शन्स कसे खरेदी आणि विक्री करायचे याचे सखोल ज्ञान.
ऑप्शन चैन: ऑप्शन चेन वाचणे आणि त्याचा बाजारावरचा परिणाम ओळखणे.
टेक्निकल अॅनालिसिस: चार्ट्स, ग्राफ्स आणि इतर साधनांच्या साह्याने बाजाराचे विश्लेषण.
प्राइस ॲक्शन: शेअरच्या किंमतीतील बदल आणि त्याचा ट्रेडिंगवर होणारा प्रभाव.
टेक्निकल इंडिकेटर्स: मार्केटचे मूव्हमेंट ओळखण्यासाठी महत्त्वाचे इंडिकेटर्स आणि त्यांचा वापर.
No.01 Professional trader course in marathi
कोर्सचे फायदे:
इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तज्ञता मिळवा ट्रेडिंग कौशल्यांचा विकास आणि दृढता आपल्या ट्रेडिंग निर्णयांमध्ये अचूकता आणा धोके कमी करून प्रॉफिट वाढवण्याची
कोणतीही पूर्व-अर्हता आवश्यक नाही; परंतु ट्रेडिंगचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे. कोर्सची किंमत: ₹११,००० कोर्स नोंदणी: नोंदणीसाठी Bazaaarbull App वर फॉर्म भरावा लागेल.
महत्त्वाचे: हा कोर्स तुम्हाला इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रवीण बनवण्यासाठी आणि तुम्हाला यशस्वी ट्रेडर बनवण्यासाठी सर्व आवश्यक कौशल्ये, ज्ञान आणि अनुभव देईल. तुमच्या आर्थिक भविष्याची दिशा बदलण्याची ही एक संधी आहे!
https://zmvrv.on-app.in/app/oc/343929/zmvrv
Dr.Santosh Suryawanshi Ph.D & SET in Economics
NISM & NCFM Certified