पैशांचा प्रत्येक हिशोब, एकाच ठिकाणी, सोप्या मराठीत!
SIP, Lumpsum, निवृत्ती, मुलांचे शिक्षण, EMI, PPF, FD, RD, शेअरचे खरे मूल्य (DCF)… 18 मोफत कॅल्क्युलेटर्स. आकडे बदला, निकाल लगेच पाहा, आणि तुमचा हिशोब थेट WhatsApp वर पाठवा.
▶️ हिशोबासोबत Strategy पण समजून घ्या
डॉ. संतोष सूर्यवंशी यांचे व्हिडिओ: SIP, Financial Planning आणि संपत्ती निर्मिती सोप्या मराठीत.
BazaarBull YouTube चॅनल
शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि Personal Finance सोप्या मराठीत. नवीन व्हिडिओसाठी आत्ताच Subscribe करा!
म्युच्युअल फंड SIP सुरू करायची आहे, पण योग्य फंड निवडण्यात अडचण येत आहे? आम्ही आहोत तुमच्यासाठी!
👉 आजच तुमचे Demat Account उघडा आणि SIP गुंतवणुकीची सुरुवात करा. 💡 तुमच्या गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे.
Angel One
Demat व Trading अकाउंट ऑनलाइन उघडा. AP Code: SLEQ
Angel One अकाउंट उघडा →FundzBazar
म्युच्युअल फंड SIP सुरू करण्यासाठी हीच लिंक वापरा.
FundzBazar वर SIP सुरू करा →⚠️ Angel One किंवा Zerodha पैकी कोणतेही एक अकाउंट उघडा. SIP साठी FundzBazar लिंक वापरा.
प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी
- 📜 NISM & NCFM Certified · SIF Certified Distributor
- 🎖️ AMFI Registered Mutual Fund Distributor (ARN: 157995)
- 📞 +91 84597 75427
आता गुंतवणुकीची योग्य सुरुवात करा! 🚀
Disclaimer / महत्त्वाची सूचना
- हे सर्व कॅल्क्युलेटर्स केवळ शैक्षणिक व अंदाज दाखवण्यासाठी आहेत. परतावा, महागाई आणि व्याजदर हे तुम्ही निवडलेले गृहीत दर आहेत; ही कोणतीही हमी नाही. म्युच्युअल फंड आणि शेअर्सचा प्रत्यक्ष परतावा बाजारानुसार कमी-जास्त होतो.
- FD, RD, PPF आणि कर्जाचे प्रत्यक्ष व्याजदर, चक्रवाढ पद्धत आणि शुल्क बँक / संस्थेनुसार वेगळे असू शकतात. कराचे नियम (उदा. LTCG 12.5%, ₹1.25 लाख सूट) सध्याच्या माहितीवर आधारित असून ते बदलू शकतात. अंतिम निर्णयापूर्वी संबंधित बँक / कर सल्लागाराकडून खात्री करा.
- DCF कॅल्क्युलेटर हे शिक्षणासाठीचे साधन आहे. त्यातून येणारे “खरे मूल्य” पूर्णपणे तुम्ही दिलेल्या गृहीतकांवर अवलंबून असते. ही कोणत्याही शेअरची खरेदी/विक्रीची शिफारस नाही.
- प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी हे AMFI Registered Mutual Fund Distributor (ARN-157995) आहेत. ते SEBI Registered Investment Adviser (RIA) किंवा Research Analyst (RA) नाहीत. वैयक्तिक सल्ल्यासाठी SEBI नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला घ्या आणि योजनेचा Riskometer, SID, SAI व KIM वाचा.
- Past performance may or may not be sustained in future. Mutual Fund Distributor म्हणून, Regular Plan मधील गुंतवणुकीवर संबंधित AMCs कडून Distributor ला कमिशन मिळते. Direct Plan चा पर्यायही उपलब्ध असतो.
- Angel One व Zerodha या पानावरील लिंक्स Referral / Authorised Person (AP Code: SLEQ) लिंक्स आहेत. या लिंक्सद्वारे अकाउंट उघडल्यास वितरकाला रेफरल शुल्क किंवा ब्रोकरेजचा वाटा मिळू शकतो. Account opening व brokerage शुल्क संबंधित प्लॅटफॉर्मच्या नियमांनुसार लागू होतील.
- KYC ही एकदाच करायची प्रक्रिया आहे. फक्त SEBI नोंदणीकृत मध्यस्थांमार्फतच व्यवहार करा. कोणीही खात्रीशीर / Guaranteed परताव्याचे आश्वासन देत असेल तर सावध राहा. या पानावर भरलेली कोणतीही माहिती साठवली किंवा शेअर केली जात नाही.

Zerodha Broking Ltd.: SEBI Reg. No.: INZ000031633 | AP Name: SANTOSH DASHARATH SURYAWANSHI | NSE AP reg. no.: AP2516002991


