मोफत मराठी Trading Journal: तुमच्या ट्रेडिंगचा Business Report

BazaarBull Trading Journal
Plan → Execute → Record → Review · Journal म्हणजे diary नाही, हा तुमचा Trading Business Report आहे
Equity Curve (Cumulative Net P&L)
🚦 Trader Health Check
📊 सर्व Core Metrics
| Metric | Value | अर्थ |
|---|
🏆 Golden Rules
Plan → Execute → Record → ReviewJournal diary नाही, trading business report आहे.
No Journal = No ImprovementRecord नसेल तर त्याच चुका पुन्हा पुन्हा होतात.
Emotion is DataFear / FOMO / Revenge मोजता येते. Analysis टॅबमध्ये Emotion Analysis बघा.
Review Weeklyरोज entry + आठवड्याला analysis = खरा edge.
Risk First, Profit Laterआधी ठरवा किती गमावणार. Risk Manager वापरा.
| # | Date | Day | Segment | Instrument | Setup | Dir | Entry | SL | Target | Exit | Qty | R:R | Net P&L | R | Result | % Cap | Emotion | Rule | Mistake | Review | Link |
|---|
✅ Pre-Trade Checklist: Entry च्या आधी 60 सेकंद
सर्व 10 उत्तरे “Yes” असतील तरच trade घ्या. एकही “No” = trade सोडा. Market रोज आहे, capital एकदाच!
🛡️ Risk Manager: आधी बचाव, मग हल्ला
निळ्या चौकटी बदला. 1 trade = capital च्या 1-2% पेक्षा जास्त risk नाही!
🚨 Live Risk Status (आजचा दिवस, journal मधून)
📐 Position Size Calculator (trade घेण्याआधी size काढा)
📈 Setup Analysis: तुमचा EDGE कोणत्या setup मध्ये आहे?
जो setup सर्वाधिक Net P&L + चांगला Avg R देतो, तोच जास्त trade करा. Loss-making setups बंद करा. (Verdict साठी किमान 5 trades)
| Setup | Trades | Wins | Losses | Win Rate | Net P&L (₹) | Avg R | Verdict |
|---|
🧠 Emotion Analysis: भावना = Data!
कोणत्या emotion मध्ये entry घेतल्यावर पैसे जातात ते इथे स्पष्ट दिसेल. FOMO/Revenge trades चा खरा खर्च बघा.
| Emotion Before Entry | Trades | Win Rate | Net P&L (₹) | Avg R | Signal |
|---|
💸 Mistake Cost Report: प्रत्येक चुकीची किंमत
सर्वात महाग चूक आधी सुधारा. एक चूक बंद केली तरी P&L बदलतो!
| Mistake Category | Times Repeated | Total P&L Impact (₹) | Avg / Mistake (₹) | Priority |
|---|
📅 Monthly P&L: Consistency Tracker
Trading हा monthly salary नाही, पण consistency इथे दिसते. सलग 3 profitable months = system काम करतोय.
| Month | Trades | Wins | Win Rate | Net P&L (₹) | Cumulative (₹) | Charges (₹) | Best? |
|---|
🔄 Weekly Review: दर रविवारी 15 मिनिटे
Trades, P&L, Win Rate आपोआप. बाकी प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे लिहा (आपोआप save होतात).
| Week (सोम-रवि) | Trades | Net P&L | Win Rate | Best Setup | Worst Mistake | Dominant Emotion | पुढच्या आठवड्यासाठी 1 नियम |
|---|
🐂 Journal कसा वापरायचा?
- Setup (एकदाच): Risk Manager टॅब उघडा → तुमचे Capital, Risk % भरा. बस्स!
- Trade आधी: Checklist भरा → VERDICT 🟢 असेल तरच trade घ्या. Risk Manager मध्ये Position Size काढा.
- Trade नंतर (2 मिनिटे): Trade Journal मध्ये फक्त निळ्या चौकटी भरा. P&L, R:R, R Multiple, Win/Loss आपोआप!
- दर रविवारी (15 मिनिटे): Weekly Review मधले प्रश्न लिहा. मग Setup, Emotion, Mistake Analysis बघा.
- दर महिन्याला: Dashboard + Monthly P&L बघा. Health Check मधले ✔/✘ बघून पुढच्या महिन्याचा focus ठरवा.
रंगांचा अर्थ: 🔵 निळी चौकट = तुम्ही भरायचे · बाकी auto · 🟢 हिरवा = profit · 🔴 लाल = loss/danger
लक्षात ठेवा: Journal रोज भरणारा trader आणि न भरणारा trader, दोघांमध्ये 1 वर्षात जमीन-अस्मानाचा फरक असतो. Data खोटं बोलत नाही!
💾 तुमचा Data आणि Backup
तुमचे सगळे trades फक्त याच browser मध्ये save होतात. ते कोणत्याही server वर जात नाहीत, BazaarBull लाही दिसत नाहीत.
Browser history/data clear केला, दुसरा browser किंवा फोन वापरला, तर data दिसणार नाही. म्हणून दर आठवड्याला Backup घ्या.
BazaarBull Trading Journal केवळ स्वतःच्या नोंदी आणि शिक्षणासाठी आहे; ही गुंतवणूक किंवा ट्रेडिंग सल्ला नाही. F&O आणि intraday ट्रेडिंगमध्ये भांडवल गमावण्याचा मोठा धोका असतो. © BazaarBull · डॉ. संतोष सूर्यवंशी

Zerodha Broking Ltd.: SEBI Reg. No.: INZ000031633 | AP Name: SANTOSH DASHARATH SURYAWANSHI | NSE AP reg. no.: AP2516002991
Demat व Trading अकाउंट ऑनलाइन, मोफत उघडा. Referral Code: SLEQ
अकाउंट उघडा →भारतातील सर्वात मोठा broker – Demat व Trading अकाउंट ऑनलाइन उघडा.
अकाउंट उघडा →म्युच्युअल फंड SIP सुरू करण्यासाठी – योग्य फंड निवडीसाठी मार्गदर्शनासह.
SIP सुरू करा →