Intraday vs Delivery: फरक, चार्जेस, कोणासाठी काय?

🌅 Intraday म्हणजे काय? एका दिवसाचा खेळ
🌳 Delivery म्हणजे काय? मालकीचा रस्ता
⚖️ Intraday vs Delivery: 8 मुद्द्यांत फरक
| मुद्दा | 🌅 Intraday | 🌳 Delivery |
|---|---|---|
| कालावधी | त्याच दिवशी | 1 दिवस ते अनेक वर्षं |
| पैसे | किमान 20% margin | 100% रक्कम |
| Demat | शेअर येत नाहीत | T+1 ला जमा |
| STT | 0.025% (फक्त विक्रीवर) | 0.1% (खरेदी आणि विक्री) |
| Brokerage (Zerodha) | ₹20 किंवा 0.03%, जे कमी | ₹0 |
| Tax | Speculative business income, slab नुसार | STCG 20% / LTCG 12.5% |
| Dividend, bonus | नाही | हो |
| वेळ, लक्ष | दिवसभर screen | अधूनमधून आढावा |
🧾 Intraday vs Delivery चार्जेस: बिलातले 7 घटक
| घटक | 🌅 Intraday | 🌳 Delivery |
|---|---|---|
| 💼 Brokerage | ₹20 किंवा 0.03% प्रति order | ₹0 |
| 🏛️ STT | 0.025% विक्रीवर | 0.1% दोन्ही बाजूंनी |
| 🏢 Exchange charge | 0.00297% | 0.00297% |
| 🛡️ SEBI fee | ₹10 प्रति कोटी | ₹10 प्रति कोटी |
| 📜 Stamp duty | 0.003% खरेदीवर | 0.015% खरेदीवर |
| 🧮 GST | 18% (brokerage + exchange + SEBI) | 18% (exchange + SEBI) |
| 📦 DP charge | नाही | ₹13.5 + GST, विक्रीच्या दिवशी प्रति शेअर |
🧮 Intraday vs Delivery Charges Calculator
🔋 Leverage चा आरसा: 5 पट margin म्हणजे 5 पट धोका
- ✔ शेअर बाजार अगदी सुरुवातीपासून, सोप्या मराठीत
- ✔ Candlestick, chart patterns आणि risk management
- ✔ थेट प्रश्नोत्तरं: तुमच्या शंका, तुमच्या भाषेत
- ✔ Zerodha सोबत 100% online, paperless प्रक्रिया
- ✔ Aadhaar, PAN आणि मोबाईल पुरेसे
- ✔ खाते उघडताना BazaarBull ची मदत, मराठीत
📊 SEBI चा अभ्यास: 10 पैकी 7 intraday traders तोट्यात
🧾 Intraday vs Delivery वर tax: ₹1 लाख नफ्याचं गणित
🎯 Intraday vs Delivery: कोणासाठी काय?
- तुम्ही नोकरी, शेती किंवा व्यवसाय करता आणि दिवसभर screen पाहू शकत नाही
- शेअर बाजारात नवीन आहात
- 3-5 वर्षं किंवा जास्त थांबण्याची तयारी आहे
- Dividend, bonus आणि कंपनीच्या वाढीचा फायदा हवा आहे
- दररोज ठरलेला वेळ, आणि लिहिलेली trading योजना आहे
- प्रत्येक trade ला stop-loss, आणि दिवसाची तोटा-मर्यादा पाळता
- गमावला तरी घर चालेल एवढ्याच पैशाने खेळता
- किमान 6 महिने paper trading/छोट्या रकमेने सराव केला आहे
Intraday vs Delivery बद्दल 6 गैरसमज
गोष्ट: रोहितचे 600 trades आणि आबांची हळद
Intraday vs Delivery: नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Intraday vs Delivery मध्ये मुख्य फरक काय?
Intraday vs Delivery: कोणात चार्जेस जास्त?
Intraday position बंद करायला विसरलो तर?
Intraday नफ्यावर tax किती लागतो?
नवशिक्यांनी intraday करावं का?
- ✔ शेअर बाजार अगदी सुरुवातीपासून, सोप्या मराठीत
- ✔ Candlestick, chart patterns आणि risk management
- ✔ थेट प्रश्नोत्तरं: तुमच्या शंका, तुमच्या भाषेत
- ✔ Zerodha सोबत 100% online, paperless प्रक्रिया
- ✔ Aadhaar, PAN आणि मोबाईल पुरेसे
- ✔ खाते उघडताना BazaarBull ची मदत, मराठीत
हेही वाचा: BazaarBull वर
संदर्भ (References)
- SEBI study: 7 out of 10 individual intraday traders make losses (PR 13/2024) · SEBI press release (TaxGuru प्रत)
- Brokerage and charges: equity delivery, intraday · Zerodha
- STT changes in Budget 2026 · ICICI Direct
- Changes in intraday leverages from September 2021 (peak margin) · Zerodha
- How traders are taxed in India, AY 2026-27 · Groww
- Zerodha brokerage and DP charges 2026 · Chittorgarh

डॉ. संतोष सूर्यवंशी हे Bazaarbull Trading Academy चे संस्थापक आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात Ph.D. केली आहे, SET परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ते NISM व NCFM प्रमाणित आहेत. त्यांना सहाय्यक प्राध्यापक म्हणून 5+ वर्षांचा आणि ट्रेडिंग व गुंतवणुकीचा 9+ वर्षांचा अनुभव आहे. शेअर मार्केट, Options, SIP आणि Personal Finance हे विषय ते सोप्या मराठीत शिकवतात. “अर्थसाक्षर महाराष्ट्र” हे त्यांचं ध्येय आहे.
Zerodha Broking Ltd.: SEBI Reg. No.: INZ000031633 | AP Name: SANTOSH DASHARATH SURYAWANSHI | NSE AP reg. no.: AP2516002991