खरा breakout की फसवा? Volume सांगतो सत्य

Bull Flag आणि Bear Flag Pattern: Flag and Pole चं संपूर्ण practical गणित
Flag Pattern कसा तयार होतो? (Live Animation)
Bull Flag विरुद्ध Bear Flag Pattern
- आधी जोरदार तेजी (pole)
- मग थोडी खाली झुकलेली, समांतर रेषांतली घसरण (flag)
- Flag मध्ये volume कमी
- वरची रेषा जास्त volume सह तुटली की breakout
- Target ≈ breakout + pole ची उंची
- आधी जोरदार घसरण (pole)
- मग थोडी वर झुकलेली, समांतर रेषांतली वाढ (flag)
- Flag मध्ये volume कमी
- खालची रेषा जास्त volume सह तुटली की breakdown
- Target ≈ breakdown − pole ची उंची
Flag Pattern, Pennant की Wedge? गोंधळ टाळा
🧮 Flag Pattern Quality Scorer
🧮 Flag Pattern Trade Plan Calculator
Flag Pattern मध्ये Entry च्या 2 पद्धती
🎮 Practice Game: हा Flag Pattern आहे का?
⚠️ Flag Pattern मधल्या 7 सामान्य चुका
- ❌ Pole शिवाय flag: आधी जोरदार, स्पष्ट हालचाल नसेल तर तो फक्त sideways बाजार आहे.
- ❌ खूप खोल flag: Flag ने pole चा निम्म्यापेक्षा जास्त भाग परत घेतला तर ताकद संपत आलेली असू शकते.
- ❌ Volume कडे दुर्लक्ष: Flag मध्ये volume वाढत असेल किंवा breakout कमी volume वर झाला तर false breakout चा धोका.
- ❌ Candle बंद होण्याआधीच उडी: Wick रेषेबाहेर गेली म्हणजे breakout नव्हे; candle close ची वाट पाहा.
- ❌ Stop-loss नाही: Pattern फसला तर तोटा मर्यादित ठेवणारा SL आधीच ठरवा.
- ❌ मोठ्या घटनेआधी trade: Results, RBI policy, budget अशा वेळी gap मुळे SL निष्प्रभ होऊ शकतो.
- ❌ Target हमखास समजणं: Measured move हा अंदाज आहे; काही नफा आधीच बाजूला काढण्याचा (partial booking) विचार करा.
🧠 Flag Pattern Quiz
हेही वाचा: BazaarBull वर
संदर्भ (References)
- Flag and pennant patterns in technical analysis · Britannica Money
- Flag and Pennant Patterns · Incredible Charts
- Technical Analysis module (Dow Theory, flag formation) · Zerodha Varsity

डॉ. संतोष सूर्यवंशी हे Bazaarbull Trading Academy चे संस्थापक आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात Ph.D. केली आहे, SET परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ते NISM व NCFM प्रमाणित आहेत. त्यांना सहाय्यक प्राध्यापक म्हणून 5+ वर्षांचा आणि ट्रेडिंग व गुंतवणुकीचा 9+ वर्षांचा अनुभव आहे. शेअर मार्केट, Options, SIP आणि Personal Finance हे विषय ते सोप्या मराठीत शिकवतात. “अर्थसाक्षर महाराष्ट्र” हे त्यांचं ध्येय आहे.
Zerodha Broking Ltd.: SEBI Reg. No.: INZ000031633 | AP Name: SANTOSH DASHARATH SURYAWANSHI | NSE AP reg. no.: AP2516002991