Retirement Planner
BazaarBull Retirement Planner
“वयाच्या 60 व्या वर्षी पगार थांबेल, पण घरखर्च, औषधं आणि महागाई थांबणार नाही. मग त्या वेळी घर कोणाच्या पैशावर चालणार?” 8 भागांतली प्रश्नावली भरा: तुम्हाला किती फंड लागेल, सध्याच्या नियोजनाने तो किती पूर्ण होईल, आणि तुमच्या risk profile नुसार पुढचा गुंतवणूक प्लॅन काय असावा, हे सगळं आपोआप दिसेल.
1वय आणि वेळ ⏳
2खर्चाचा हिशोब 💸
3उत्पन्न आणि बचत 💰
4आज तुमच्याकडे काय आहे? 📊
5Retirement नंतरचं उत्पन्न 🏡
हे उत्पन्न महागाईनुसार वाढेल असं धरलं आहे. पेन्शन DA शिवाय ठराविक असेल तर तिची रक्कम थोडी कमी धरा.
6मधल्या काळातल्या जबाबदाऱ्या 👨👩👧
7सुरक्षा कवच 🛡️
8जोखीम घेण्याची तयारी 🎢
मार्केट 20% पडलं तर तुम्ही काय कराल?
Equity, Debt, Gold: कोणतं प्रमाण मनाला पटतं?
शेअर/Mutual Fund चा अनुभव?
एका वर्षात portfolio किती घसरलेला झेपेल?
⚙Assumptions (परतावा अंदाज)
बदलता येतात
हे दीर्घकालीन सरासरी अंदाज आहेत, हमी नाही. Equity परतावा वर्षानुवर्षं खूप बदलतो.
🧮 हिशोब कसा झाला?
📈 वयानुसार तुमचा फंड
रेषेवर पॉईंटर/बोट फिरवा🔁 What-if: छोटे बदल, मोठा फरक
वरचा एखादा बदल निवडा.
🎢 तुमचा Risk Profile
🧭 तुमचा पुढचा Investment Plan (Risk profile नुसार)
🎯 मधली ध्येयं: मुलांचं शिक्षण आणि लग्न
| ध्येय | वर्षं | त्या वेळचा खर्च | लागणारी SIP |
|---|
🏖️ Retirement नंतर: Bucket Strategy
Retirement च्या दिवशी फंड एकाच ठिकाणी न ठेवता तीन “बादल्यांत” वाटा: जवळचा खर्च सुरक्षित ठिकाणी, लांबचा पैसा वाढीसाठी.
📋 तुमच्या प्लॅनचा सारांश
Retirement Planning: “कुठे गुंतवू?” आधी “किती लागेल?”
सुनीलची गोष्ट: सुनील 35 वर्षांचा आहे. आज त्याचा खर्च ₹30,000 महिना आहे आणि त्याला 60 व्या वर्षी retire व्हायचं आहे. 6% महागाई धरली तर 25 वर्षांनी हाच खर्च सुमारे ₹1.29 लाख महिना होईल. “वार्षिक खर्चाच्या 25 पट फंड” हा ढोबळ नियम वापरला तर सुनीलला सुमारे ₹3.9 कोटी लागतील. आकडा मोठा वाटतो, पण आज सुरुवात केली तर 25 वर्षं SIP आणि compounding हे काम करतात. वरचा planner हा 25x नियम आणि वर्षानुवर्षं खर्च-महागाई-परतावा मोजणारी अचूक पद्धत, दोन्ही दाखवतो.
तुम्ही आजपासून किती वर्षांनी retire होणार आहात, आणि planner मध्ये तुमचा Readiness किती आला? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇 अशाच सोप्या मराठी आर्थिक नियोजनासाठी BazaarBull ला फॉलो करा.
Disclaimer: हा planner फक्त शिक्षण आणि अंदाजासाठी आहे. परतावा, महागाई आणि आयुर्मान हे अंदाज आहेत; प्रत्यक्ष निकाल वेगळे येऊ शकतात. इथे सुचवलेले Equity/Debt/Gold प्रमाण आणि गुंतवणुकीचे प्रकार (categories) हे सर्वसाधारण शैक्षणिक उदाहरण आहेत, कोणत्याही विशिष्ट scheme ची शिफारस नाही. BazaarBull SEBI नोंदणीकृत investment adviser नाही. प्रत्यक्ष गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी SEBI-नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. Tax नियम (उदा. NPS 80CCD(1B) फक्त old tax regime मध्ये) बदलू शकतात.
दरांचे स्रोत:PPF 7.1%, SCSS 8.2% (Oct-Dec 2026) · EPF 8.25% (FY 2025-26) · NPS exit rules 2026 · © BazaarBull · डॉ. संतोष सूर्यवंशी

Zerodha Broking Ltd.: SEBI Reg. No.: INZ000031633 | AP Name: SANTOSH DASHARATH SURYAWANSHI | NSE AP reg. no.: AP2516002991
Demat व Trading अकाउंट ऑनलाइन, मोफत उघडा. Referral Code: SLEQ
अकाउंट उघडा →भारतातील सर्वात मोठा broker – Demat व Trading अकाउंट ऑनलाइन उघडा.
अकाउंट उघडा →म्युच्युअल फंड SIP सुरू करण्यासाठी – योग्य फंड निवडीसाठी मार्गदर्शनासह.
SIP सुरू करा →